चाँग मिंग फुंग यांची मुंबईत नियुक्ती - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 5, 2021

चाँग मिंग फुंग यांची मुंबईत नियुक्ती

मुंबई   : सिंगापूरचे कौन्स्युल जनरल म्हणून चाँग मिंग फुंग यांची ३ ऑक्टोबरपासून मुंबईत नियुक्ती झाली आहे. चाँग यांचा जन्म १९७१ मध्ये झाला असून १९९६ साली त्यांनी सिंगापूरच्या राष्ट्रीय विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. २०१२ साली त्यांनी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून ‘आधुनिक मध्य-पूर्व अभ्यास’ या विषयात मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी प्राप्त केली.

चाँग यांनी १९९६ पासून मंत्रालयात काम करण्यास सुरुवात केली. तांत्रिक सहकार्य संचालनालय, धोरण निर्मिती आणि विश्लेषण संचालनालय या विभागांमध्ये त्यांनी काम केले. त्यांनी कंबोडियातील सिंगापूर राजदूतावासात पहिले सचिव म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय संघटना विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती मिळाली होती. मुंबईत नियुक्ती ते दुबईत कौन्स्युस जनरल आणि मध्य-पूर्व, उत्तर आफ्रिका संचालनालयाचे उपमहासंचालक या पदांवर कार्यरत होते.

The post चाँग मिंग फुंग यांची मुंबईत नियुक्ती appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/2YsWCG3
via

No comments:

Post Bottom Ad

Pages