विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे करून देण्यात येते. गेल्या ११ वर्षांत या उपक्रमांतर्गत ११२ संस्थांची ओळख करून देण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे ‘लोकसत्ता’ने वंचित, उपेक्षितांसाठी कार्यरत असलेल्या संस्था आणि लाखो वाचक यांच्यात दानरूपी सेतू उभारला आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक-दानशूर या दानयज्ञास भरभरून प्रतिसाद देत आहेत. दानशूरांकडून मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत सुरू असून, त्यातून सेवाव्रतींच्या कार्याला बळ मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे-
* सुभाष सदाशिव पिंपुटकर, मुलुंड रु. १६०००० *वीणा विवेकानंद जाधव, लालबाग-मुंबई यांजकडून कै. अविनाश महादेव देसाई यांच्या स्मरणार्थ रु. १०५००० *यशवंत मधुसूदन साठे, विलेपार्ले रु.१००००० *कादंबिनी कैकिणी, विलेपार्ले रु. ५०००० *डॉ. स्नेहलता धायगु़डे,दादर रु. ४०००० *ए. डी. तेंडुलकर, नायगाव-वसई रु.३०००० *वामन रामचंद्र देशपांडे व शशिकला देशपांडे, भोपाळ रु. २५२०० *सुषमा श्रीकांत सावंत, वरळी रु. २५००० *विनायक गजानन हाजिरनीस, दहिसर रु. २१०००*दिलिप कृष्णराव जागावकर, माटुंगा रु. २०००४ *एस. आर. खोपकर, गोरेगाव रु. २०००० * वीणा मोहन कवठणकर, विलेपार्ले रु. २०००० *सुनिता दयानंद राव, माहिम रु.२०००० *श्रावण रामचंद्र केसरकर, बोरिवली रु. २०००० *अंजली मोहन गदे्र, विलेपार्ले रु.२०००० *आल्हाद लवू चिंदरकर, परेल यांजकडून कै. लवू सखाराम चिंदरकर, कै. लता लवू चिंदरकर व कै. विनायक बा. कांदळगांवकर यांच्या स्मरणार्थ रु.२०००० *अलकनंदा विनायक हाजिरनीस, दहिसर रु. १९००० *नितीन दत्तात्रय सावे, वरळी रु. १८५०० *पृथ्वीराज वासुदेव किल्लेकर, बोरिवली रु. १५००० *अनामिक, डी.एन.रोड मुंबई रु.१२००० *सुरेश द. वेदपाठक, बोरिवली रु. १११५१ *अरविंद भालचंद्र बेरी रु.१११०६ *संकेत सु. वेदपाठक, बोरिवली रु.११००० *सुरेश जी. चव्हाण, बोरिवली रु.११००० *अनिल विनायक काळे, अंधेरी रु.११००० *सरोजिनी स.कशेळकर, विलेपार्ले रु. ११००० *उदय अप्पाजी देसाई, माहिम रु.११००० *रितेश भरत पोतदार, बांद्रा रु. १००००*सविता व्ही. आठल्ये, बोरिवली रु. १०००० *संगीता उदय पंडित, बोरिवली रु. १०००० *रमाकांत दिगंबर जोशी, दहिसर रु. १०००० *मोहन दानाप्पा मंगसुळीकर, ट्रॉम्बे रु. १०००० *शुभांगी सुधाकर महाजन, बोरिवली रु. १०००० *विजय कुलकर्णी, माहिम रु.१०००० *पूजा चंद्रशेखर घाटकर, चुनाभट्टी रु.१०००० *अरविंद तुळशीराम शेटे, घोडपदेव-मुंबई यांजकडून कु. वेदांत अरविंद शेटे याच्या वाढदिवसाप्रित्यर्थ रु.१०००० *पुखराज दीपचंद पगारिया, अहमदाबाद रु.१०००० *सुधाकर हरिश्चांद्र घाणेकर, गिरगाव यांजकडून कै. श्रीधर हरिश्चांद्र घाणेकर यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *टी. ए. एन. देवलकर, विलेपार्ले रु. १०००० *गीता गवळी, अंधेरी रु. १०००० *किशोर भास्कर लाड, अंधेरी रु.१०००० *गणपती शिवमूर्ती फुंडीपल्ले, लातूर रु.१०००० * सुधीर दामोदर घोसाळकर, सांताकु्रझ रु.१०००० *शीला शेणवी, विलेपार्ले रु.१०००० *अनघा अरुण मसुरकर, बोरिवली रु.१०००० *वसंत प. म्हात्रे, विरार रु.१०००० *प्रज्ञा प्र. पवार, जोगेश्वारी रु. ९००० *डॉ. मयुर प्रभाकर देसाई, रत्नागिरी रु. ९००० *संध्या नितीन पडते, दहिसर रु. ९००० *राजेंद्रकुमार वसंत कांबळे, नालासोपारा रु.८००० *विनया र. आफळे, बोरिवली यांजकडून कै. सुशीला म. नवाथे व कै. महेश्वार रा. नवाथे यांच्या स्मरणार्थ रु. ६५०० *कल्पना सुर्यकांत मालनकर, चिराबाजार – मुंबई यांजकडून कै.सुर्यकांत दत्तात्र. मालनकर, कै. सुहासिनी सुर्यकांत मालनकर व कै. तुषार सुर्यकांत मालनकर यांच्या स्मरणार्थ रु. ६००३ *नीरज देऊस्कर, बंगळुरू रु.६००३ *सुप्रिया मनोहर रायकर, विलेपार्ले रु.६००० *प्रतिभा विलास जोशी, विलेपार्ले रु.६००० *अरविंद धोंडो लिमये, घाटकोपर रु. ५१०७ *अनिल एम. बागकर, लालबाग रु.५००२ *प्रतिभा विजय हेगिस्टे, अंधेरी रु. ५००० *अनामिक, परभणी रु.५००० *वंदना योगेश बांबर्डेकर, वसई रु. ५००० *अपर्णा आगासकर, ठाणे रु. ५००० *केशव शंकर जोशी, विलेपार्ले रु. ५००० *अनुराधा श्रीकृष्ण आपटे, विलेपार्ले रु. ५००० (क्रमश:)
डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्टला
ऑनलाइन देणगी देण्यासाठी
खाते क्रमांक-0240501072715
कॉसमॉस बँक, शाखा-बोरिवली (प.) आयएफएससी कोड-COSB0000024
(यंदाच्या उर्वरित नऊ संस्थांचा ऑनलाइन देणगीसाठीचा तपशील ‘लोकसत्ता’त २६ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आला होता.)
The post सेवाव्रतींना बळ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/2YrONAC
via
No comments:
Post a Comment