कांजूर मध्ये अपेक्स इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात भीषण आग - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 15, 2021

कांजूर मध्ये अपेक्स इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात भीषण आग

मुंबई : मुंबईतील कांजूरमार्ग पूर्व येथील सॅमसंग सर्व्हिस सेंटरला रात्री 9 वाजता  अचानक भीषण आग लागली.  घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या, चार पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले आहे, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत एक रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाली आहे.

The post कांजूर मध्ये अपेक्स इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात भीषण आग appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3Ckh8qz
via

No comments:

Post Bottom Ad

Pages