‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून देण्यात येते. गेल्या ११ वर्षांत या उपक्रमांतर्गत ११२ संस्थांची ओळख करून देण्यात आली आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक-दानशूर या दानयज्ञास भरभरून प्रतिसाद देत आहेत. दानशूरांकडून मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत सुरू असून, त्यातून सेवाव्रतींच्या कार्याला बळ मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे-
*विलेन चव्हाण, काळबादेवी रु.२००० *शैलेंद्र राणे, कळवा रु.१००० *किशोर लक्ष्मण कदम, मुलुंड रु.१००० *सुनील विष्णू पडवळ, अंधेरी रु.५००० * पुष्पा सदाशिव रणदिवे, पनवेल रु.११००० *सौ. व श्री जे. पी. बोवलेकर, ठाणे रु.२५००० * सुनील एन. पाटील, बोईसर रु.१५०० *अशोक प्रधान, माटुंगा रु. ५००१ *भूषण एम. वाटवे, ठाणे रु.३०००० *प्राची भूषण वाटवे, ठाणे रु.३०००० *मंदाकिनी गोडसे, देवगड रु.५००० *अमिता हरिश थोरात, मुंबई सेंट्रल रु.२००० *सुधाकर नारायण मेस्त्री, भांडुप गाव रु.५०००० *शुभदा रवींद्र ताटके, गोरेगाव रु.२०००० *चंद्रशेखर मधुकर धुमाळे, गोरेगाव रु.१००००० *अनामिक, ग्रँटरोड रु.७०००० *राजश्री मोहन चावक, मुलुं़ड रु.४०००० *विद्या रत्नाकर मोदी, गोरेगाव रु.३२००० *डॉ. सुनील शहा, माहिम रु.२५००० *अरुण रामचंद्र गद्रे, बोरिवली यांजकडून कै. रामचंद्र श्रीधर गद्रे व कै.उषा रामचंद्र गद्रे यांच्या स्मरणार्थ रु.२२००२ *मेधा सुहास वाघ, बोरिवली रु.२०००० *स्मिता सदानंद सावंत, अंधेरी रु.२०००० *अपर्णा आर. मोंडकर, विलेपार्ले रु. २०००० *मीनाक्षी अनंत फडणीस, माहिम रु.२०००० *अशोक अनंत फडणीस, माहिम रु.२०००० *स्नेहलता अशोक फडणीस, माहिम रु.२०००० *संतोष पी. फाटक, कांदिवली रु.२०००० *मधुवंती एस. फाटक, कांदिवली रु.२०००० *प्रसाद राजकुमार संभू, दादर यांजकडून कै. रुपा राजकुमार संभू व कै. राजकुमार वैजनाथ संभू यांच्या स्मरणार्थ रु.१०००२ *मेधा एस. गुप्ते, माहिम रु.१०००० *शुभदा व्ही. गद्रे, दादर रु.१०००० *एस. एम. केळकर, विलेपार्ले रु.१०००० * माधुरी उल्हास मठकर व गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर, माहिम यांजकडून कै. उल्हास रमाकांत मठकर, कै. दिनकर विनायक पणदूरकर व कै. निर्मला दिनकर पणदूरकर यांच्या स्मरणार्थ रु.१०००० *डॉ. रुपाली गोरे, माहिम रु.७००० *आशा गजानन थत्ते, विलेपार्ले रु.६००० *मदन राठी, खामगाव रु.६००० *वसुधा मनोहर सावंत, घाटकोपर यांजकडून कै. सत्यवती (आई) व कै.राजाराम (वडिल) यांच्या स्मरणार्थ रु.५००० *कृष्णा भा. सोलकर, दिवा रु.५००० *ए. सी. महाजन, गोरेगाव रु.५००० *किरण देशपांडे, कांदिवली यांजकडून कै. शंकर भीमराव देशपांडे जन्मशताब्दीप्रित्यर्थ रु.५००० *रमेश पुंजाजी दराडे, परेल रु.५००० *शिरीष शरद देशपांडे यांजकडून कै.शरद देशपांडे व कै. श्रीनिवास व सुमन नखाते यांच्या स्मरणार्थ रु. ३००० *रजनी विनायक कोरगांवकर, माहिम रु.२५००
(क्रमश:)
The post मदतीचा ओघ… appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3Bm5Zpb
via
No comments:
Post a Comment