मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्यातील ५० लाख रुपये वर्षा राऊत यांना मिळाल्याचा निराधार आरोप करून बदनामी केल्याप्रकरणात आठवडाभरात लेखी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना बजावली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी एक लेख लिहून त्यात निराधार व बदनामीकारक आरोप केले होते. तसेच ईडीच्या नावाचा वापर के ला होता. या प्रकरणात लेखी माफीची मागणी राऊत यांनी के ली आहे.
The post संजय राऊत यांची चंद्रकांत पाटील यांना नोटीस appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3As8HIF
via
No comments:
Post a Comment