मुंबई : वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा व काशिफ खान यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील नितीन जयंतीलाल बराई यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. दरमान, शिल्पा शेट्टीने या प्रकरणात आपले नाव गोवण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली. तक्रारीनुसार, २०१४ मध्ये एसएफएल फिटनेस प्रा. लि. डायरेक्टर काशिफ खानने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा सोबत मिळून नितीन बराईला एक कोटी रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. या रकमेचा त्यांनी अपहार केला. तसेच रकमेची मागणी केली असता त्यांना धमकी देण्यात आली, असे तक्रारीत म्हटले आहे.
The post शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा विरोधात फसवणुकीचा गुन्हा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/30ykKYS
via
No comments:
Post a Comment